
माजगाव येथील ‘अन्नपूर्णा टेक सोर्स’ आणि ‘गो सोर्सच्या’ दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन उद्या मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित..
सावंतवाडी,ता.०५:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी आयटी क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी अन्नपूर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स हा उद्योगसमूह पहिल्या टप्प्यातील यशस्वीतेनंतर आता पुढचं पाऊल टाकत आहेत. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व माजी मंत्री दीपक केसरकर, आम. निलेश राणे यांच्या उपस्थितीत उद्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन…