वन्यप्राणी व माकडांचा त्वरीत बंदोबस्त करा..

शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांचे उपवनसंरक्षक श्री रेड्डी यांना निवेदन सावंतवाडी,ता.०२:-सावंतवाडी तालुक्यातील माजगांव, चराठा, कोलगांव तसेच सावंतवाडी शहरामध्ये मोठया प्रमाणात माकडांपासुन उपद्रव चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नारळ, केळी, शेती पिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर भातशेती व इतर पिकांचेही गवारेडे व अन्य वन्य प्राण्यांपासुनही नुकसान होत आहे. याबाबतीत शासन स्तरावर शेतकऱ्यांना योग्य आर्थिक…

Read More
Back To Top