
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर.
सावंतवाडी, प्रतिनिधीआमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ मधून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर केली आहे. यासाठी रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी पाठपुरावा केला होता. आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे…