कळसुलकर शाळेमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा…

विद्यार्थ्यांनी शिवरायासह मावळ्यांनाही रांगोळीतून केला मानाचा मुजरा.. सावंतवाडी,ता.१९:एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी याप्रशालेत शिवजयंती निमित्त शिवरायांच्या मूर्तीला आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . शिवचरित्र व कार्यावर आधारित विद्यार्थ्यानी भाषणे ,शिवगर्जना पोवाडा, वेशभूषा, कविता, नृत्य , नाटिका सादर केले.कु. चिन्मय कोटणीस यांने लेखन व दिग्दर्शन केलेले…

Read More
Back To Top