
सीताराम गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विधायक सामाजिक उपक्रमांचे आयोजन!
कर्णबधिर विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वस्तूंचे वाटप… सावंतवाडी, ता. ११:येथील ज्येष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक श्री. सीताराम गावडे यांचा वाढदिवस काल मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचे उपसंपादक प्रतिक राणे आणि रामचंद्र सावंत मित्र मंडळाच्या वतीने माऊली कर्णबधिर विद्यालय आरोस, दांडेली…