
सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या पुरस्काराचे उद्या शुक्रवार १७ रोजी वितरण..
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती.. सावंतवाडी,ता.१७ :सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण उद्या शुक्रवारी १७ जानेवारीला दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.हा कार्यक्रम…