
आकेरी येथे भीषण अपघातात कोलगावच्या युवकाचा जागीच मृत्यू!
सावंतवाडी,ता.१७:सावंतवाडी कुडाळ मार्गावरील आकेरी घाटाच्या पायथ्याशी दोन दुचाकींच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सागर साईल ( ३५, रा. कोलगांव – वाघडोळवाडी ) असे त्याचे नाव आहे. कोलगाव येथून झाराप येथे जाताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरील दुचाकी ला धडक बसून हा अपघात घडला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच…