जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा,रोजगार निर्माण करणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही ;ना.नितेश राणे

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सिंधुदुर्गनगरी येथे झाला पत्रकार दीन साजरा सिंधुदुर्गनगरी,ता.०६:-जनतेला जागृत करणे,त्यांची निर्णयक्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचे महत्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे.अन्यथा गैरसमज निर्माण होवून जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी लेखण केले…

Read More
Back To Top