
शासकीय विश्रामगृह ओरास येथे हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांची सभा संपन्न..
सिंधुदुर्ग,ता.०६:-हौशी कबड्डी खेळाडू संघटना सिंधुदुर्ग यांची सभा आज शासकीय विश्रामगृह ओरस या ठिकाणी पार पडली या सभेत जिल्ह्यातील हौशी कबड्डी खेळाडू संघटनेचे पदाधिकारी व 19 संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते या सभेत येत्या नजीच्या काळात होणाऱ्या 7 स्पर्धांचे यशस्वी नियोजन करण्यात आले व या सर्व स्पर्धा हौशी कबड्डी खेळाडू संघटनेच्या वतीने घेतल्या जातील. तर हौशी कबड्डी…