सिंधुदुर्ग बँकेच्या ७३ पदांच्या भरतीसाठी आता ४ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ: सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी

आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल तर६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेस मध्ये. सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 73 लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत होती. आता उद्यापर्यंत असलेली मुदत वाढविण्यात आली असून उमेदवारांना ४ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत अर्ज दाखल करण्यास संधी मिळाली…

Read More
Back To Top