
सिंधुरत्न योजनेअंतर्गत 9 वाहनांच्या चाव्या मनिष दळवी साहेबांच्या हस्ते दशावतार नाट्यमंडळांकडे सुपूर्त..
सिंधुनगरी,तां.२४:-माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५%अनुदान शासनाकडून मंजूर करणेत आले होते व उर्वरित 25% कर्ज जिल्हा बँकेकडून देण्यात आले होते. अनुदान मिळेपर्यंत संपूर्ण कर्ज रक्कम बँकेने विनातारण १५ नाट्यमंडळांना मंजूर केली होती, त्यापैकी ९ वाहने जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत करण्यात आली आहेत.या ९दशावतार नाट्यमंडळांच्या मालकांकडे वाहनांच्या चाव्या…