कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज;खारेपाटण येथे होणार ऐतिहासिक स्वागत..!

जिल्हा भाजपतर्फे स्वागताची जय्यत तयारी कणकवली येथे होणार भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार कणकवली,ता.२१:-राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा भाजपा कडून करण्यात येत आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील…

Read More
Back To Top