वेंगुर्ले येथे विशाल परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत हस्तकला प्रशिक्षण शिबिर

वेंगुर्ले प्रतिनिधीमहिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून आत्मनिर्भर बनविण्यासाठी वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा यांच्या वतीने सर्व वयोगटातील महिलांसाठी ३, ४ व ५ नोव्हेंबर ला दुपारी ३ ते ६ या वेळेत साई मंगल कार्यालय, एस टी स्टॅण्ड नजीक, वेंगुर्ले येथे हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर भाजपा युवा नेते विशाल…

Read More
Back To Top