माणगाव प्रतिनिधी
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील भाजप पक्षाच्या वतीने माणगाव श्री दत्त मंदिर येथे अभिषेक व लघु रुद्र करण्यात आला
यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन सावंत,तालुका सरचिटणीस योगेश (भाई) बेळणेकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे,कुडाळ भाजप उपाध्यक्ष राजा धुरी,जिल्हा बॅक संचालक प्रकाश मोर्ये,भाजप जेष्ठ पदाधिकारी राजू राऊळ,ओबीसी युवा सरचिटणीस दिपक काणेकर, माणगाव माजी सरपंच जोसेफ डाॅक्टस,माणगाव माजी उपसरपंच सचिन धुरी,तेरर्से बाबर्डे सरपंच रामचंद्र परब,हुमरस सरपंच सिताराम तेली,सुरेश धुमक,अजय डीचोलकर, सचिव परब, गुणाची जाधव आदी उपस्थित होते
मंत्री नितेश राणे यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व येणाऱ्या संकटाना मात करण्याची ताकद देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना