मारुती सुझुकी ब्रीजा आणि मोटरसायकल मध्ये झाला भीषण अपघात

माजगाव तांबळगोठण वळणावर येथील घटना

सावंतवाडी प्रतिनिधी
दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास माजगाव तांबळगोठण वळणार हा अपघात घडला सुमारे 50 मीटर वर मोटारसायकल स्वार फरफटत पुढे आला सद्या सावंतवाडी रूग्णालयात त्याला उपचारासाठी तत्काळ हलविण्यात आलं असून दुचाकी स्वार गंभीर जखमी असल्याचे समजते. ब्रिझा गाडीची धडक एवढी होती की समोरील गाडीचा चक्काचूर झाला.. अजूनही अपघात ग्रस्थांची ओळख पटली नाही मारुती सुझुकी ब्रिझा एम एच 07 AG 5204 आणि एम एच 07A N5382 मोटर सायकल या दोन्ही ही गाड्यांमध्ये झाला भीषण अपघात झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top