तालुकास्तरीय शिक्षक विज्ञान साहित्य निर्मितीमध्ये जिल्हा परिषदचे उपक्रमशील शिक्षक दत्ताराम सावंत (सरमळे शितप जि. प. शाळा) यांचा प्रथम क्रमांक तर मनोहर परब (बांदा सटमटवाडी जि. प. शाळा) यांचा द्वितीय तर प्रसाद विर्नोडकर (वाफोली) यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तिन्ही शिक्षकांवर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
