
मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे श्री दत्त मंदिरात अभिषेक व लघुरुद्र संपन्न
माणगाव प्रतिनिधीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील भाजप पक्षाच्या वतीने माणगाव श्री दत्त मंदिर येथे अभिषेक व लघु रुद्र करण्यात आलायावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन सावंत,तालुका सरचिटणीस योगेश (भाई) बेळणेकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे,कुडाळ भाजप उपाध्यक्ष राजा धुरी,जिल्हा बॅक संचालक प्रकाश मोर्ये,भाजप…