जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आदिशक्ती अभियानाचा आढावा

सिंधुदुर्गनगरीजिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्टपणे आदिशक्ती अभियान राबविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देऊन त्यांनी केलेल्या कामाचे भौतिक निरीक्षण करण्यावर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या…

Read More
Back To Top