जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर..
ओरोस प्रतिनिधीजिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील सभापती पदासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात सावंतवाडी अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित झाले आहे. तर कणकवली सभापती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वेंगुर्ले नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षित झाले आहे. तर मालवण आणि दोडामार्ग सभापती सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित झाले आहे. कुडाळ, देवगड,…
