आरोग्याच्या विविध समस्या बाबत माणगाव ग्रामस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे वेधले लक्ष.!
ॲड दिपक काणेकर यांचा प्रश्नांचा भडीमार,DHO ची सकारात्मक चर्चा.. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुमारे 30 ते 35 गावे येत असून सदर गाव हे अतिशय दुर्गम व डोंगरी भागांमध्ये येतात. सदर डोंगरी भाग असल्याकारणाने वारंवार सरपटणारी जनावरांपासून विषबाधा होण्याचे प्रकार घडत आहे. आतापर्यंत सदर विषबाधामुळे दोन रुग्ण दगावले आहेत. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून योग्य ते…
