
आरोस विद्या विकास हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…
सावंतवाडी, ता.०१:-अलीकडे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना सरकारी नोकरी आणि मोठ्या पगाराची अपेक्षा ठेवून वावरताना दिसत आहेत. मुलं देखील आपल्या इच्छा – आकांक्षा या चांगल्या मोठ्या पगाराच्या बाळगून आहेत. मात्र असे असले तरी अलीकडचे सामाजिक चित्र विदारक आहे. वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून तुम्ही काहीही बना पण सर्वात प्रथम उत्तम माणूस बना, राष्ट्राचं कल्याण होईल,…