
सावंतवाडी विठ्ठल मंदिरात आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते पांडुरंगाचे पूजन व आरती
सावंतवाडी प्रतिनिधीआज आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात पांडुरंगाचा गजर केला जात आहे. सावंतवाडीत देखील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज पहाटे विठ्ठलाची पूजा करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पांडुरंगाचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी हाती टाळ घेत मनोभावे माऊलीचा गजर केला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी आणि कोकणच्या सुख-समृद्धीसाठी त्यांनी…