बिळवसच्या श्री देवी सातेरी जलमंदिरचा २६ जुलै रोजी आषाढी जत्रोत्सव…

मालवण:भक्ताच्या हाकेला व नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर ख्याती असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बिळवस  येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यात होणारा सातेरीचा जत्रोत्सव यावर्षी रविवार दि. २६ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सातेरी देवस्थानच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात होणारी ही एकमेव जत्रा म्हणून या बिळवस श्री सातेरी देवी जलमंदिरची ख्याती आहे.

Read More
Back To Top