समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !
तटबंदीच्या संवर्धनासाठी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहेत. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ८६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी…
