नितेश राणेंना मंत्री पद मिळाल्यामुळे जिल्ह्यात उत्साह…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली भावना.. ओरोस,ता.१६:नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Read More
Back To Top