पोदार इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण शैक्षणिक विकासा बरोबरच थ्रीडी प्रिंटींग सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविते..

नर्सरी पासून दहावीपर्यंत ६३५ विद्यार्थी घेत आहेत शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा घेतला आढावा कणकवली,ता.15:कणकवली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने आपल्या पाचव्या वर्षात प्रदार्पण करताना शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासोबत थ्रीडी प्रिंटींग सारख्या नाविन्यपूर्ण शिक्षण तंत्रज्ञानाच्या एकात्मकतेसाठी वेगळे स्थान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये भविष्यातील यशासाठी…

Read More
Back To Top