वेंगुर्ल-शिंदे गट शिवसेना तालुक्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त…
सचिन देसाई यांची प्रभारी तालुका प्रमुखपदी नियुक्तीः संजू परब यांची माहिती.. सावंतवाडीवेंगुर्ल-शिंदे गटातीलशिवसेनेची तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून याबाबतची माहिती संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर नव्याने कार्यकारिणी नियुक्त करण्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, नवीन प्रभारी तालुका प्रमुखपदी सचिन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही संजू…
