सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आरक्षित जागेच्या विकासासाठी कृती समितीचे निवेदन…

सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडाची जागा विकसित करण्याबाबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडीकडून न.प. मुख्यकार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले की, जागा टाऊन प्लानिंग अंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करीता २०१९ मध्ये आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात आपल्या विभागाने कोणत्याही ठोस हालचाली केलेल्या दिसत नाहीत. जनतेची मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची…

Read More
Back To Top