
माजी आमदार वैभव नाईक यांनी केले डांगी कुटुंबियांचे सांत्वन…
आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि पोलिसांची चर्चा करणार.. कुडाळ,ता.१०:-महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत डांगी कुटुंबियांचे सांत्वन…