नारळ-सुपारी बागायत सक्षमीकरणासाठी कोलझर सोसायटीचा मेळावा यशस्वी..
ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी जिल्हा बँक पाठीशी:मनीष दळवी दोडामार्ग प्रतिनिधीदोडामार्ग तालुक्यातील नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोलझर विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, कोलझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘शेतकरी बागायतदार मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक आणि शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळाले, तसेच ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ग्रामीण सहकार सक्षमीकरणासाठी…
