फोंडाघाट रस्ता रुंदीकरणातील खड्ड्यात कार कोसळून अपघात

जन आंदोलनाचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा फोंडाघाट प्रतिनिधीदेवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्ट्रक्शन चा बेजबदारपणा वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतणार असून फोंडाघाट मध्ये घाटरस्ता रुंदीकरण साठी खोदण्यात आलेल्या चरात कार कोसळून अपघात घडला आहे. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असले तरी फोंडाघाटातून खोदलेल्या ह्या चरांमुळे भविष्यात आणखी अपघात होऊन जीवित वित्तहानी होण्याची शक्यता…

Read More
Back To Top