अपूर्ण कागदपत्रे असतानाही विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले:समीर नलावडे

कणकवली प्रतिनिधीनगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर कणकवलीत उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान मोठं नाट्य घडलं आहे. अपूर्ण आणि चुकीची कागदपत्रं असतानाही विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आज केला. अर्ज छाननीवेळी अनेक उमेदवारांची कागदपत्रं अपुरी, काही ठिकाणी नोंदणी नसलेली तर काही ठिकाणी जोडपत्रांचा अभाव असल्याचं स्पष्ट दिसून आलं. तरीदेखील हे अर्ज नियमबाह्यरीत्या…

Read More
Back To Top