जिल्हा परीषद आढावा बैठक संपन्न
जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा:पालकमंत्री नितेश राणे निधी 100 टक्के खर्च करा कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेर पर्यंत गुणवत्तेसह वेळेत…
