कुडाळ तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक घटना;जंगलात आढळला तरूणीचा मृतदेह
प्रेम प्रकरणातून गळा दाबून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात आरोपीला या गुन्ह्यात अन्य कोणी मदत केली,या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत सिंधुदुर्ग प्रतिनिधीकुडाळ तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय दीक्षा बागवे या तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. प्रेम प्रकरणातून तिची निघृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक…
