इन्सुली येथे तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू…

सावंतवाडी प्रतिनिधीइन्सुली-कोठावळेवाडी येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या तरुणीचा मृतदेह आज सकाळी शेत जमिनीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली ही इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीज कंपनीत कामाला होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनाली ही दररोज सकाळी…

Read More
Back To Top