दत्तप्रसाद शेणई यांचे रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान.;रुपेश पावसकर
वालावल येथे दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई यांचा सत्कार.. कुडाळअष्टपैलू दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई हे केवळ एक नाव नाही, तर दशावताराच्या रंगमंचावर अविरत उजळत राहिलेला एक जिवंत दीप आहे.अभिनयातील सहजता, वाक्चातुर्याची धार, पदन्यासातील लयबद्ध सौंदर्य आणि संगीताची आत्मस्पर्शी अनुभूती या साऱ्या गुणांनी नटलेले आपले व्यक्तिमत्त्व पाहिले की लोककला केवळ सादरीकरण न राहता साधना कशी होते याची…
