
सिंधुदुर्ग जिल्हा दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त न झाल्यास लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर सावंतवाडी,ता.२७:-सिंधुदुर्ग जिल्हा दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त न झाल्यास लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर सावंतवाडी उभा बाजारदोडामार्ग तालुका येथे गेले दोन वर्षे हून अधिक हत्तींच्या कळपाने फळ बागायतकरांचे अतोनात नुकसान करून त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये हत्तींच्या कळपांची दहशत सुरू…