दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकिं यांना दोन वर्षाकरिता हद्दपार..
कुडाळ प्रतिनिधीजिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संर्कालत करुन त्यांचेवर कडक…
