
ध्येय प्राप्तीसाठी स्वयंशिस्त समर्पण आणि सातत्य महत्वाचे:कॅप्टन सुनील पाटील
धुळे, (प्रतिनिधी) समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे (धुळे) येथील बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष या वर्गातील अभ्यासक्रमातील क्षेत्रकार्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन दि. ६ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत जुनवणे, तालुका जिल्हा धुळे येथे करण्यात आले होते. सदर ग्रामीण अध्ययन शिबिराच्या समारोप दि….