खर्डेकर महाविद्यालयात ‘नादब्रह्म’चा जयघोष
भाजप नेते विशाल परब व सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात ! वेंगुर्ला प्रतिनिधीयेथील प्रतिष्ठित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘नादब्रह्म २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते श्री. विशालजी परब आणि सौ. वेदिकाजी परब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला….
