नेमळे येथे विविध विकास कामांचे संदिप गावडे यांच्या हस्ते उद्घाटन…

अॅड. अनिल निरवडेकर, विशाल परब यांची विशेष उपस्थिती.. सावंतवाडीनेमळे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आज संदिप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. अनिल निरवडेकर, विशाल परब या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू असे श्री. गावडे म्हणाले. तसेच नेमळे गावच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेले…

Read More
Back To Top