सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर झळकणार.!- पालकमंत्री नितेश राणे

पारपोलीत ‘ट्री हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’ चे शानदार उद्घाटन..! सावंतवाडी प्रतिनिधी“पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, ही माजीमुख्यमंत्री नारायण राणे यांची संकल्पना होती. केवळ संकल्पना मांडून न थांबता त्यांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून या ठिकाणी अनेक जागतिक दर्जाचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केले. पारपोली येथील ट्री-हाऊस आणि फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होणार…

Read More
Back To Top