
आंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा संघ सर्वोत्कृष्ट!
सावंतवाडी,ता. १०:-स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविदयालय रत्नागिरी आयोजित आंतरराज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वती देवी ज्युनि कॉलेजचा संघ प्रथम विजेता ठरला. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . सदर स्पर्धेचे विषय होते, ‘स्वामी म्हणे ऐसी आसुरी संस्कृतीकरीत असे माती मानव्याची’,‘मोबाईल…