
पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्या गाळ मुक्त करणार ;पालकमंत्री नितेश राणे
गाळ काढण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जानवली नदीवर वरवडे येथे झाला शुभारंभ गाळ काढण्यासाठी आलेल्या निवेदनानुसार आणखीन निधीची तरतूद करून देणार कणकवली (प्रतिनिधी)पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांची पात्रे गाळ मुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात पुराचा धोका संभावतो. म्हणूनच जिल्ह्यात ‘गाळ…