मालवण मध्ये ठाकरे आणि शिंदे सेनेची ‘मॅच फिक्सिंग’ उघड पालकमंत्री नितेश राणेंचा वैभव नाईकाना सवाल..
मालवण प्रतिनिधीपालकमंत्री नितेश राणे यांनी मालवणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव नाईक आणि शहर विकास आघाडीवर जोरदार टीका करत ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेच्या दुहेरी राजकारणाचा पर्दाफाश केला. कणकवलीत दोन्ही सेना एकत्र आणि मालवणात मात्र एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्याने ही ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचा आरोप राणेंनी केला. मालवणात ठाकरे शिवसेनेचे पारंपरिक मतदान वर्षानुवर्षे राणे विरोधात जाते, मात्र…
