
२५ ते २७ डिसेंबर या कालावधीत पिंगुळी महोत्सवाचे आयोजन…
कुडाळ,ता.१३:-पिंगुळी ग्रामपंचायत, साई कला मंच, सर्व राजकीय पक्ष , सामाजिक व धार्मिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत प्रथमच पिंगुळी महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला आहे. सलग तीन दिवस कुडाळ – एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै क्रीडांगण येथे सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत हा महोत्सव होणार आहे. यात राज्यस्तरीय…