राऊळ महाराज ट्रस्ट कडून पिंगुळी ग्रा.प. ला दोन लाखाचा धनादेश…
कुडाळसद्गगुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी ग्राम पंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
