सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी:पालकमंत्री नितेश राणे

‘सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे ओरोस प्रतिनिधी“जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे नारायण राणे साहेबांनी जिल्ह्याचा भक्कम पाया रचला, त्याच धर्तीवर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या प्रवासात पत्रकारांनी मार्गदर्शक आणि टीकाकार अशा दोन्ही भूमिकांतून साथ द्यावी,”…

Read More
Back To Top