नगरपरिषद,नगरपंचायत निवडणूक जाहीर प्रचारासाठी एका दिवसाची मुदतवाढ
राज्य निवडणूक आयोगाची घोषणा; १ डिसेंबर रोजी रात्री १० वा. पर्यंत प्रचार करता येणार मालवणमहाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचारा साठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता सुधारित आदेश जारी करताना ही मुदत १ डिसेंबर रोजी…
