सावंतवाडीच्या राज घराण्याने बजावला मतदानाचा हक्क….
सावंतवाडी प्रतिनिधीयेथील राजघराण्याने आज सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राजेसाहेब खेमसावंन भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, उर्वशी भोसले आदी उपस्थित होते. यावेळी काही झाले तरी या ठिकाणी आपला विजय निश्चित आहे. मतदार विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच आपल्या पाठीशी राहतील, असा विश्वास सौ….
